#

ग्रामिण रुग्णालय, आटपाडी

रुग्णालयाची ईमारत, जागा व सोयी सुविधा बद्द्लची माहिती
१. ग्रामिण रुग्णालय, आटपाडी. जि. सांगली स्थापना १७ जुन १९९०
२. सर्वसाधारण माहिती. सध्या रुग्णालय ३० बेड्सचे असून, ५० बेड्सचे उपजिल्हा रुग्णालय याच ठिकाणी मंजूर झाले आहे. रुग्णालय तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आहे.
3. क्षेत्रफ़ळ १ हेक्टर २१ आर
४. अक्षांश व रेखांश १७.४३२६०७, ७४.९२८८५८
५. इमारत माहिती सध्याचे ३० बेड हे जुन्या ईमारती मध्ये आहेत. प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालू आहे. मुख्य इमारतीमध्ये ओपीडी, औषध भांडार, अपघात विभाग, नोंदणी विभाग, इञ्जेक्शन रुम प्रयोगशाळा. आयटीसी विभाग, डोळे तपासणी एक्स रे रुम, प्रसुती कक्ष,जनरल वार्ड, जनरल वार्ड, शस्त्रक्रिया गृह, प्रयोगशाळा विभाग,दंत चिकित्सा विभाघ
६. इतर इमारती एल.एम.ओ प्लांट,पि.सि.ए प्लांट, वाहन तळ, शव विच्छेदन गृह, शव शीतगृह, रक्त साठवणी केंद्र, अधिकारी व कर्मचार्य़ांची निवासस्थाने, डायलेसीस इमारत
७. मुलभुत सुविधा प्रसुती सुविधा, शस्त्रक्रिया सुविधा, इमरजेन्सी सुविधा, ओ.पीड़ी , आय.पीड़ी, इ.सि.ज़ी.एक्सरे,रक्त लघवी तपासणी, टी.बी, एच.आय.व्ही व एन.सी.डी तपासणी, या सेवा उपलब्ध आहेत. राष्टीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, आयुष विभाग, आयसीटीसी व अर्श प्रोग्राम
८. डायलेसिस सेंटर दि ०२/०८/२०२४ रोजी डायलेसिस युनिट पाहणी झाली आहे आवश्यकते इमारत दुरुस्ती प्रस्तावीत आहे.
९. लक्ष कायाकल्प,एनकोस,सुमन मानांकन, सदर संस्था कायाकल्प पुरस्कार विजेता आहे. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानीत आहे.
१०. प्रमाणपत्रे जन्म नोंदणी प्रमाणपत्र , मृत्यु नोंद्णी प्रमाणपत्र , विवाह नोंदणी प्रमाणपत्र
११. इतर सुविधा सोलर सुविधा, जनरेटर सुविधा, अग्निशामक सुविधा, स्टेमी प्रोजेक्ट, शवशित गृह, धुलाई सेवा, स्वच्छता सेवा
छायाचित्र दालन
केसपेपर विभाग
बाह्यरुग्ण विभाग
होमिओपॅथी विभाग
इंजेक्शन विभाग
जनरल वार्ड
PNC वार्ड
प्रसुती कक्ष
NBSU विभाग
शत्रक्रिया विभाग
१०२ रुग्णवाहिका सेवा
ऑक्सिजन पुरवठा
लसीकरण विभाग
अग्निशामक उपकरण