#

ग्रामीण रुग्णालय, चिंचणीवांगी

इमारत, क्षेत्रफळ, लोकेशन, सुविधा इ. माहिती
  • ग्रामीण रुग्णालय, चिंचणीवांगी - स्थापना १९८५
  • सर्वसाधारण माहिती - सध्या ३० खाट आहेत
  • क्षेत्रफ्ळ - ४ एकर आहे. ५०% जागे मध्ये बांधकाम आहे.
  • अक्षांश रेखांश - १७.१७८००७७ अंश, ७४.३७३४५२ रेखांश
  • इमारत माहिती - मुख्य इमारतीमध्ये ओपीडी औपच भांडार, आपघातविभाग,नोंदणी विभाग, इजेक्शन रूम, प्रयोग शाळा, आयटीसी विभाग, डोळे तपासणी, एक्सरे रूम, प्रसुती कक्ष, जनरल बार्ड, शस्त्रक्रिया पश्चात कक्ष, ऑफिस आहे. गृह, प्रसूती.
  • इतर इमारत माहिती - पीसीए प्लॉन्ट, वाहनतळ, शवविच्छेदनगृह,
  • मुलभुत सुविधा - प्रसूती सुविधा, शस्त्रक्रिया पविधा आयपीडी, इमरजेन्सी सुविधा, इसीजी, एक्सरे, रक्त लगवी तपासणी, डोळे तपासणी, टी. बी. / एचआयव्ही व एनसीडी तपासणी या संत्रा उपलब्ध आहेत
  • कायाकल्प एनकोस सुमन मानांकन - सदर संस्था कायाकल्प पुरस्कार बिजेता आहे, (सन २०२१ ते २०२४). आनंदीबाई जोशी पुरस्कार ने सन्मानीत
  • जन्म मृत्यु प्रमाणपत्र - या रुग्णालयात जन्म झालेलेल्या बाळांचे व मृत्यु झालेया लोकांचे प्रताणपत्र दिले जाते
  • जनरेटर सुविधा - २५ केव्ही चा जेनरेटर सुविधा कार्यन्वीत आहे
  • अग्निशोधक सुविधा व अग्निशामक - अग्निशोधक सुविधा व अग्निशामक चालु आहे
  • बाह्यसेवा - १) धुलाई सेवा व स्वच्छता (मे. डि. एम. एन्टरप्राझेस) २) रुग्ण आहार सेवा (कैलास फुड )
रुग्णालयातील विविध कक्ष व विभाग
  • १. केसपेपर नोंदणी व औषधे
  • २. वैद्यकीय अधिक्षक वर्ग १
  • ३. हिरकणी कक्ष
  • ४. अधिपरिचारिका कक्ष
  • ५. वैद्यकीय अधिकारी
  • ६. नेत्र विभाग
  • ७. I.L.R रुम
  • ८. विद्युत रुम
  • ९. पुरुष प्रसाधनगृह
  • १०. स्त्री प्रसाधनगृह
  • ११. स्त्री कक्ष
  • १२. लिनन व साहित्य
  • १३. पुरुष कक्ष
  • १४. औषध भांडार (१)
  • १५. प्रसुती पश्चात कक्ष
  • १६. निर्जंतुकीकरण कक्ष
  • १७. कचरा विलणीकरण कक्ष
  • १८. प्रसुती कक्ष
  • १९. शस्त्रक्रिया गृह
  • २०. औषध भांडार (२)
  • २१. प्रयोगशाळा विभाग
  • २२. क्ष-किरण विभाग
  • २३. कार्यालय
  • २४. भांडार विभाग
छायाचित्र दालन
रुग्णालयाचे प्रवेशद्वार
वैद्यकीय अधिक्षक कार्यालय
ओपीडी - विभाग
औषध विभाग
क्ष-किरण विभाग
प्रयोगशाळा
शस्त्रक्रिया विभाग
प्रसुतीगृह
एन. बी. एस्. यु.
हर्बल गार्डन
कार्यालये व वार्ड्स
वार्ड्स
रुग्णांसाठी स्ट्रेचर व व्हिलचेयर्स
विलगीकरण कक्ष
स्वयंपाकघर व रुग्णांना जेवण