#

उप जिल्हा रुग्णालय, शिराळा

रुग्णालयाची ईमारत, जागा व सोयी सुविधा बद्द्लची माहिती
  • ३० बेड - ५० बेड सन - २०२०
  • रुग्णालय परिसर - ३०१७४.४ स्क्वेयर फ़िट एरिया
  • ईमारत परिसर - ६०३८.२८ स्क्वेयर फ़िट
उपलब्ध सुविधा
१. बाह्य रुग्ण तपासणी व उपचार ११. दंत चिकित्सा
२. अंतररुग्ण तपासणी. १२. शवागृह
३. आयुष बाह्य रुग्ण तपासणी. १३. जनरेटर सुविधा.
४. प्रसुती. १४. सि.सि.टि.व्ही.
५. एल.एस.सि.एस. १५. तपासणी प्रयोगशाळा
६. नाक, कान, घसा तपासणी. १६. फ़िजियोथेरपी.
७. क्ष-किरण तपासणी
छायाचित्र दालन
डॉ.विक्रमसिंह कदम यांचा स्वागत सत्कार
रुग्णालयातील रुग्णांशी भेट
स्नेह संम्मेलन
डॉ.विक्रमसिंह कदम कर्मचार्यांना सुचना देताना
रुग्णालयाचे प्रवेश दालन
रांगोळी स्पर्धा